दोन वर्षाच्या आत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा बाबत दिले आहे.
– यामुळे राज्यात शिक्षक आणि शिक्षक संघटनांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.
– राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने या निर्णयानुसार कार्यवाही ही सुरू केली आहे.
– या आदेशानुसार बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अंतर्गत सर्व शिक्षकांनी शैक्षणिक व्यावसायिक पात्रता मिळवणे आवश्यक आहे.
– मात्र पुणे शहर च्या मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी 2010 पूर्वी नियुक्त असलेल्या शिक्षकांना सूट द्यावी अशी मागणी केली आहे.

