बीडमध्ये व्हाट्सअप वर आलेल्या एका लिंक वर क्लिक केल्याने खाते झाले साफ

वाहनाच्या दंडाच्या नावाखाली बीडमध्ये एका व्यक्तीस ऑनलाईन सायबर गुन्हेगारांनी गंडा लावलेला आहे.

तुमच्या वाहनाची चलन या लिंक वर क्लिक करून भरा असे व्हाट्सअप वरती एका व्यक्तीला मेसेज आले होते सदर व्यक्तीने आपण आपल्या वाहनाच्या चलन भरू हे विचार करीत त्या लिंक वर क्लिक केले आणि त्यांच्या मोबाईल मध्ये एपीके फाईल आपोआप इन्स्टॉल होऊन मोबाईल हॅक झाले.

यामुळे या व्यक्तीच्या मोबाईल हॅक होऊन बँक खातेतून रक्कम ही साफ झाली, आणि या व्यक्तीला पैसे गेल्यानंतर कळाले आपल्यासोबत फ्रॉड झालेला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?

Precaution against online cyber fruad
caution sign data unlocking hackers. Malicious software, virus and cybercrime, System warning hacked alert, cyberattack on online network, data breach, risk of website. compromised information concept.
  • कोणत्याही प्रकारची व्हाट्सअप वर टेलीग्राम वर आलेल्या एपीके फाईल उघडू नका, विविध प्रकारचे लिंक मोबाईल वरती हे सायबर फ्रॉट्स पाठवीत आहे जसे की आमचे चलन भरा किंवा ओटीपी पाठवा.
  • कोणीही या लिंक वरती क्लिक करून स्वतःला फसवून घेऊ नका.

फसवणूक जर झालीच तर काय कराल?

  • फसवणूक आहार झालीच तर 1930 वरती कॉल करून तात्काळ आपली फसवणूक झाल्याचे कळवा जेणेकरून अधिकारी कर्मचाऱ्यांना त्वरित आपली मदत करता येईल व आपली रक्कम ही परत मिळवता येईल.
  • याच्या व्यतिरिक्त डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावा.
  • काही न झाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन आपली तक्रार नोंदवावी.व्हाट्सअप वर आलेल्या एका लिंक वर क्लिक केल्याने खाते झाले साफ.*

 

Leave a Comment